MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

एसुसचा भन्नाट ROG Phone 5 सादर : तब्बल 18GB रॅम, 512GB स्टोरेज!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 10, 2021
in गेमिंग, स्मार्टफोन्स

एसुसने पुन्हा एकदा खास गेमिंगसाठी तयार करण्यात आलेल्या ROG फोन मालिकेत नवा फोन आणून धमाका केला आहे. आता नव्या ROG Phone 5 मध्ये चक्क 18GB पर्यंत रॅम, 512GB UFS3.1 स्टोरेज, Qualcomm चा Snapdragon 888 हा पॉवरफुल प्रोसेसर, 144Hz sAMOLED डिस्प्ले, 5G, WiFi6, 6000mAh अशा भन्नाट सुविधा दिल्या आहेत. सध्यातरी गेमिंगबाबत यासोबत स्पर्धा करू शकेल असा फोन असणं शक्य नाही. या फोनची किंमत ४९९९९ पासून सुरू होत आहे. हा फोन १५ एप्रिलपासून फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल.

गेमर्सना समोर ठेऊन सादर झालेला हा एसुस फोन अनेक बाबतीत सर्वात प्रथम म्हणता येईल अशा सुविधांनी सज्ज आहे. याचा प्रोसेसर Snapdragon 888 अँड्रॉइडसाठी सर्वोत्तम असून यामुळे वेगवान 5G, 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग, परफेक्ट गेमिंग करता येईल. याचा 6.8″ sAMOLED डिस्प्ले 144Hz 1ms सह येत असून HDR10+, Delta E<1 कलर्स, 300Hz Touch Sampling Rate, Gorilla Glass Victus सपोर्ट मिळेल. गेमिंगसाठी Air Triggers 5, Motion Control, Dual USB C, 3.5mm Audio Jack अशा सोयी आहेत. 18GB रॅम असलेला हा जगातला पहिलाच फोन आहे.

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 6.8″ 144Hz sAMOLED Display HDR10+
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 888
GPU : Adreno 660
रॅम : 8GB/12GB/16GB/18GB LPDDR5
स्टोरेज : 128GB/256GB/512GB UFS 3.1
कॅमेरा : 64MP Triple Camera + 8MP Ultrawide + 5MP Macro Lens 8K@30fps, 4K@30/60/120fps,
फ्रंट कॅमेरा : 24MP
बॅटरी : 6000mAh Fast charging 65W, Reverse charging 10W, Power Delivery 3.0, Quick Charge 5
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6e, dual-band, Bluetooth 5.2, A2DP, LE, aptX HD, aptX Adaptive
सेन्सर्स : Fingerprint (under display, optical), accelerometer, gyro, proximity, compass
रंग : Phantom Black, Storm White
किंमत : १५ एप्रिलपासून फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल. http://fkrt.it/aUAvwzuuuN
ROG Phone 5 : 8GB/128GB- ₹49,999
ROG Phone 5 : 12GB/256GB- ₹57,999
ROG Phone 5 Pro: 16GB/256GB- ₹69,999
ROG Phone 5 Ultimate: 18GB/512GB- ₹79,999

Tags: AsusGamingROGSmartphones
ShareTweetSend
Previous Post

पेटीएमद्वारे फोनलाच बनवा स्मार्ट POS मशीन : SoundBox 2.0 सादर!

Next Post

नवा व्हिडिओ : पीसी कसा तयार करायचा?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
Next Post
नवा व्हिडिओ : पीसी कसा तयार करायचा?

नवा व्हिडिओ : पीसी कसा तयार करायचा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech