वनप्लसच्या Nord या फोन्सच्या मालिकेत २ नवे फोन्स सादर करण्यात आले असून OnePlus Nord 5 आणि Nord CE5 हे फोन्स त्यांच्या स्वस्त मध्यम किंमतीचे नवे पर्याय आहेत. यासोबत Buds 4 हे TWS हेडफोन्ससुद्धा सादर झाले आहेत.

डिस्प्ले : 6.77″ 1430 nits 120Hz
प्रोसेसर : MediaTek Dimensity 8350 Apex
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS3.1 + Expandable upto 1TB
कॅमेरा : 50MP Sony LYT-600 + 8MP Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 7100mAh 80W SUPERVOOC Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS 15.0 based on Android™ 15
इतर : Type C Port, in-display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Marble Mist, Black Infinity, Nexus Blue
Nord CE5 किंमत : २४९९९ (8GB+256GB)

डिस्प्ले : 6.83″ 1.5K (FHD+) Swift AMOLED with Ultra HDR support 144Hz
प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon™ 8s Gen 3
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 256GB/512 UFS3.1
कॅमेरा : 50MP Sony LYT-700 + 8MP Ultrawide
फ्रंट कॅमेरा : 50MP
बॅटरी : 6800mAh 80W SUPERVOOC Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS 15.0 based on Android™ 15
इतर : Type C Port, in-display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Marble Sands, Dry Ice, Phantom Grey
Nord 5 किंमत : ३१९९९ (8GB+256GB)
Nord 5 ९ जुलै पासून आणि Nord CE5 १२ जुलैपासून खरेदी करता येणार आहे.