MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगचे Galaxy S22, S22+ आणि S22 Ultra सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 9, 2022
in स्मार्टफोन्स
Galaxy S22 Ultra

सॅमसंगने त्यांच्या प्रसिद्ध Galaxy S मालिकेतील नवे S22, S22+ आणि S22 Ultra फोन्स आज सादर केले असून यामध्ये नेहमीप्रमाणे भन्नाट फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या फोन्समध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 120Hz Dynamic AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Galaxy Note मालिका बंद करून त्यामधील सोयी आता Galaxy S22 Ultra मध्ये देण्यात आल्या आहेत. याच कार्यक्रमात Galaxy Tab S8 मालिकासुद्धा सादर केली आहे.

या फोन्सना अँड्रॉइडचे ४ अपडेट्स आणि पाच वर्षं सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. अँड्रॉइड फोन्समध्ये प्रथमच कोणत्याही कंपनीने एवढ्या जास्त कालावधीचे अपडेट्स जाहीर केले आहेत.

ADVERTISEMENT

Galaxy S22 आणि Galaxy S22+ मध्ये 50MP+12MP+10MP कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही फोन्समध्ये 10MP फ्रंट कॅमेरा मिळेल. Galaxy S22 आणि S22+ मध्ये 25W/45W फास्ट चार्जिंग, अनुक्रमे 6.1 इंची आणि 6.6 इंची 120Hz AMOLED डिस्प्ले, 1300 peak brightness, 8GB रॅम, 128GB/256GB स्टोरेज मिळेल.

S22 Ultra मध्ये 108MP + 12MP Ultrawide + 10MP Telephoto + 10MP Periscope Sensor देण्यात आला आहे. याचा फ्रंट कॅमेरा 40MP असेल. Galaxy S22 Ultra मध्ये 45W फास्ट चार्जिंग, 6.8 इंची 120Hz AMOLED डिस्प्ले, 1750 peak brightness मिळेल.

Samsung Galaxy S22 Specs

डिस्प्ले : 6.1″ FHD+ Dynamic 2X AMOLED Display 120Hz (S22+ 6.6″)
प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 1
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS 3.1
कॅमेरा : 50MP Triple Camera + 12MP Ultrawide + 10MP Telephoto
फ्रंट कॅमेरा : 10MP
बॅटरी : 3700mAh 25W (S22+ 4500mAh 45W)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 12 with One UI 4.1
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Black, White & Green
किंमत :
S22 8GB+128GB ₹७२,९९९
S22 8GB+256GB ₹७६,९९९

S22+ 8GB+128GB ₹८४,९९९
S22+ 8GB+256GB ₹८८,९९९

Samsung Galaxy S22 Ultra Specs

डिस्प्ले : 6.8″ FHD+ Dynamic 2X AMOLED Display 120Hz
प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 1
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB/512GB/1TB
कॅमेरा : 108MP Main + 12MP Ultrawide + 10MP Telephoto + 10MP Periscope
फ्रंट कॅमेरा : 40MP
बॅटरी : 5000mAh 45W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 12 with One UI 4.1
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor, S Pen
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Phantom Black & White आणि Graphite, Red, Sky Blue (Online Only)
किंमत :
S22 Ultra 12GB+256GB ₹१,०९,९९९
S22 Ultra 12GB+512GB ₹१,१८,९९९

अपडेट : 17-02-2022 भारतीय किंमतीची माहिती अपडेट केली

Tags: Galaxy SGalaxy S22SamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

रेडमीचा नवा Smart Band Pro वॉच आणि Redmi Smart TV X43 सादर !

Next Post

सॅमसंग Galaxy Tab S8, S8+, S8 Ultra टॅब्लेट्स जाहीर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
OnePlus10R Nord CE Lite 2 Buds

वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

April 29, 2022
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
OnePlus 10 Pro

OnePlus 10 Pro भारतात सादर : सोबत Bullets Wireless Z2 सुद्धा होणार उपलब्ध

April 1, 2022
Next Post
Galaxy Tab S8

सॅमसंग Galaxy Tab S8, S8+, S8 Ultra टॅब्लेट्स जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagram New Logo

इंन्स्टाग्रामचा नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर डिझाईनमध्ये काही नव्या गोष्टी!

May 25, 2022
Epic Games Mega Sale

Epic Games चा मेगा सेल सुरू : ४ फ्री गेम्स मिळणार!

May 20, 2022
Apex Legends Mobile

Apex Legends Mobile गेम आता सर्वांसाठी iOS व अँड्रॉइडवर उपलब्ध!

May 17, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Find Lost Phone IMEI India

हरवलेला फोन शोधायचाय? : CEIR ची IMEI आधारित नवी सेवा!

January 2, 2020
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagram New Logo

इंन्स्टाग्रामचा नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर डिझाईनमध्ये काही नव्या गोष्टी!

May 25, 2022
Epic Games Mega Sale

Epic Games चा मेगा सेल सुरू : ४ फ्री गेम्स मिळणार!

May 20, 2022

इंन्स्टाग्रामचा नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर डिझाईनमध्ये काही नव्या गोष्टी!

Epic Games चा मेगा सेल सुरू : ४ फ्री गेम्स मिळणार!

Apex Legends Mobile गेम आता सर्वांसाठी iOS व अँड्रॉइडवर उपलब्ध!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

व्हॉट्सॲप मेसेजेसला रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!