MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 1, 2023
in स्मार्टफोन्स
Samsung Galaxy S23

सॅमसंगने त्यांच्या प्रसिद्ध Galaxy S मालिकेतील नवे S23, S23+ आणि S23 Ultra फोन्स आज सादर केले असून यामध्ये नेहमीप्रमाणे भन्नाट फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या फोन्समध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 120Hz Dynamic AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यावेळी पर्यावरणाचा विचार करत बरेच भाग Recycle करून तयार करण्यात आले आहेत असं आवर्जून सांगितलं आहे. डिस्प्लेसाठी Gorilla Glass Victus 2 वापरण्यात आला आहे. या फोन्ससोबत सॅमसंगने त्यांचे Galaxy Book3 Pro आणि Pro 360 हे लॅपटॉप्ससुद्धा सादर केले आहेत.

Galaxy S23 आणि Galaxy S23+ मध्ये 50MP+12MP+10MP कॅमेरा आणि 30X झुम देण्यात आला आहे. या दोन्ही फोन्समध्ये 10MP फ्रंट कॅमेरा मिळेल. Galaxy S23 आणि S23+ मध्ये 25W/45W फास्ट चार्जिंग, अनुक्रमे 6.1 इंची आणि 6.6 इंची 120Hz AMOLED डिस्प्ले, 8GB रॅम, 128GB/256GB स्टोरेज मिळेल. S23+ मध्ये 8GB रॅम आणि 256GB/512GB स्टोरेज मिळेल.

ADVERTISEMENT

S23 Ultra मध्ये 200MP + 12MP Ultrawide + 10MP Telephoto + 10MP Periscope Sensor देण्यात आला आहे. 100x Space Zoom मिळेल. याचा फ्रंट कॅमेरा 12MP असेल. Galaxy S23 Ultra मध्ये 45W फास्ट चार्जिंग, 6.8 इंची QHD+ Edge Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळेल.

काही मोजके डिझाईन बदल, नवा प्रोसेसर आणि वाढवलेलं कॅमेरा रेजोल्यूशन वगळता फारसं नवीन काही देण्यात आलेलं नाही असं म्हणावं लागेल.

डिस्प्ले : 6.1″ FHD+ Dynamic AMOLED 2X, 120Hz, HDR10+ (S23+ 6.6″)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 8 Gen 2
रॅम : 8GB
स्टोरेज : S23 : 128GB/256GB/512GB & For S23+ 256GB/512GB
कॅमेरा : 50MP Triple Camera + 12MP Ultrawide + 10MP Telephoto
फ्रंट कॅमेरा : 12MP
बॅटरी : 3900mAh 25W (S23+ 4700mAh 45W)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 13 with One UI 5.1
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor, USB 3.2, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Lavender, Cream, Phantom Black, Green
किंमत :
S23 (8GB+128GB) ₹७४,९९९
S23 (8GB+256GB) ₹७९,९९९
S23+ (8GB+256GB) ₹९४,९९९
S23+ (8GB+512GB) ₹१,०४,९९९

S23 Ultra

Galaxy S23 Ultra Specs

डिस्प्ले : 6.8-inch QHD+ Edge Dynamic AMOLED 2X Display
प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2
रॅम : 12GB
स्टोरेज : 256GB/512GB/1TB
कॅमेरा : 200MP Main + 12MP Ultrawide + 10MP Telephoto + 10MP Telephoto 2
फ्रंट कॅमेरा : 12MP
बॅटरी : 5000mAh 45W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 13 with One UI 5.1
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor, S Pen, USB 3.2, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Lavender, Cream, Phantom Black, Green (सोबत Lime, Sky Blue, Red, Graphite Online Only)
किंमत :
S23 Ultra (12GB+256GB) ₹१,२४,९९९
S23 Ultra (12GB+512GB) ₹१,३४,९९९
S23 Ultra (12GB+1TB) ₹१,५४,९९९

या फोन्ससोबत सॅमसंगने त्यांचे Galaxy Book3 Pro, Pro 360, Galaxy Book3 Ultra हे लॅपटॉप्ससुद्धा सादर केले आहेत. Intel 13th Gen Core i5/i7, 8GB/16GB/32GB LPDDR5 रॅम, 256GB/512GB/1TB SSD, Windows 11, 16:10 3K Dynamic AMOLED 2X डिस्प्ले, USB Type C Thunderbolt 4, microSD slot, Type A USB3.2, HDMI Port असं हार्डवेअर देण्यात आलं आहे.

Tags: Galaxy BookGalaxy SGalaxy S23LaptopsSamsungSmartphones
ShareTweetSend
Previous Post

AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

Next Post

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!