MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

गूगलची ब्राऊजरमधून गेम स्ट्रीमिंग सुविधा : प्रोजेक्ट स्ट्रीम जाहीर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 2, 2018
in सॉफ्टवेअर्स, ॲप्स

गूगलने येती स्ट्रीमिंग सर्व्हिस या नावाची सेवा आता प्रोजेक्ट स्ट्रीम या नावाने सादर केली असून या सेवेद्वारे गूगल क्रोम या इंटरनेट ब्राऊजरमधून गेम्स स्ट्रीम करता येतील! यासाठी पहिली गेम असासिन्स क्रीड ओडिसी जोडण्यात आली असून या शुक्रवारी ही गेम उपलब्ध होत आहे.

प्रोजेक्ट स्ट्रीम क्रोम ब्राऊजरमार्फत काम करत असल्यामुळे विंडोज, मॅकओएस, लिनक्स व क्रोमओएस या सर्वांवर चालू शकेल! सध्या चाचणी सुरु असलेली ही सेवा मर्यदित लोकानाच उपलब्ध करून देण्यात येत असून 25Mbps इंटरनेट स्पीड, गूगल व युबीसॉफ्टचं अकाउंट असावं असं गूगल कडून सांगितलं आहे. गेम्स खेळण्यासाठी कीबोर्ड, माउस किंवा USB कंट्रोलर चालेल. या सेवेसाठी Sign Up करण्यासाठी लिंक projectstream.google.com (सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध)

ADVERTISEMENT

अशा प्रकारच्या गेम स्ट्रीमिंग सेवा अजूनही म्हणाव्या तेव्हढ्या प्रगत नसल्या तरी गेमिंगमधील क्लाऊड कॉम्पुटिंगच्या दृष्टीने पडलेलं एक पाऊल म्हणता येईल. गेमर्सनी दरवेळी नवं महागडं हार्डवेअर खरेदी करणं शक्य नाही त्याऐवजी ह्या हार्डवेअरची गरज काढून टाकून इंटरनेट क्लाऊडवरच गेम खेळता येईल जेणेकरून गेम्स खेळणं आणि स्ट्रीम करणं दोन्ही इंटरनेट मार्फत होईल तेही कमीत कमी हार्डवेअरमध्ये! AAA गेम्स ज्यामध्ये खूप मोठा मॅप आणि त्या गेमच्या कथेचं भाग असलेली शहरं सहज रेकॉर्ड होऊन स्ट्रीम करता येणं अशा स्ट्रीमिंगचं मुख्य लक्ष्य राहील. या चाचणीदरम्यान 60FPS वर सुरू असलेली गेम 1080p रेजोल्यूशनवर स्ट्रीम करण्यात आली!   

अधिकृत माहिती : Pushing the limits of streaming technology

सध्या स्ट्रीमिंगसाठी ट्विच जी सर्वात लोकप्रिय आहे, मायक्रोसॉफ्टची मिक्सर (Mixer), गूगलची युट्युब, फेसबुकची FB.GG या सेवांशी प्रोजेक्ट स्ट्रीमची स्पर्धा असेल. येत्या काळात निंटेंडो वगैरे कंपन्यासुद्धा स्वतःचे पर्याय आणणार असल्याचं चर्चेत आहे.

search terms project stream by Google will allow gamers to stream videos from Chorme Browser

Tags: AppsChromeGoogleMixerProject StreamTwitch
Share15TweetSend
Previous Post

अॅमेझॉन पे खास ऑफर 3000 अॅड करताच मिळत आहेत 300 रुपये!

Next Post

डेलचा Inspiron 15 7572 लॅपटॉप सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Next Post
डेलचा Inspiron 15 7572 लॅपटॉप सादर

डेलचा Inspiron 15 7572 लॅपटॉप सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech