MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

IFA 2015 : सोनी एक्सपीरिया Z5, लेनेवो, असुस, एसर, इ. भरपूर प्रॉडक्ट सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 3, 2015
in News
IFA(Internationale Funkausstellung) हा जर्मनी मध्ये पार पडत असलेला काही सर्वात जुन्या इंडस्ट्री कार्यक्रमांपैकी एक आहे. यावेळी हा कार्यक्रम बर्लिनमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे कंपन्यामध्ये आपापले उत्पादन सादर करण्यासाठी जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. सोनी Z5, असुस ZenWatch2, योगा 3 प्रो हे खास आकर्षण ठरत आहेत. तर पुढे पाहूया कोणत्या कंपनीने काय सादर केल आहे ते …      

सोनी (Sony)

  • एक्सपीरिया Z5 : जगातला सर्वात पहिला 4K डिसप्ले असलेला फोन! जबरदस्त फीचर्स, 5.5″ स्क्रीन, 4G, वॉटरप्रूफ+डस्टप्रूफ, 3जीबी रॅम, अँड्रॉइड 5.1.1, 23MP कॅमेरा!      
  • सोनी 3D विस्युयलअसलेला 4K प्रॉजेक्टर ! TRILUMINOS डिस्प्ले प्रोजेक्ट करण्याची क्षमता!

सॅमसंग (Samsung)

ADVERTISEMENT
  • सॅमसंगने जगातला पहिला अल्ट्रा एचडी ब्ल्यु रे प्लेयर सादर केला. यामध्ये UHD सोबत ब्ल्यु रे विडियो प्ले करता येतील. सुस्पष्ट डिसप्ले क्वालिटीमुळे विडियो पाहण्याचा आनंद अधिक वाढेल असं सॅमसंगने सांगितले.  
  • गॅलक्सी टॅब S2 : उच्च प्रतीचा टॅब्लेट, 32जीबी स्टोरेज,रु 39400, मेड इन इंडिया  

लेनेवो (Lenovo)

  • मायक्रोसॉफ्टच्या सर्फेस सारखा Miix 700 नावाचा 12″ स्क्रीन असलेला टॅब्लेट ,
  • योगा टॅब 3 प्रो हा प्रॉजेक्टर असलेला टॅब्लेट 
  • योगा थिंकपॅड 260, 460 
  • Vibe P1 : 5000mAh बॅटरी, दुसर्‍या फोन्सना देखील चार्ज करता येईल इतकी बॅटरी!
  • Vibe सिरीज फोन्स     
  • गेमिंग लॅपटॉप, IdeaCentre ऑल इन वन पीसी    

असुस (Asus)
  • ZenFone झूम : 3X ऑप्टिकल झूम !   
  • Revo Build PC : स्वतः पार्ट एकावर एक जोडून बनवता येणारा पीसी 
  • Vivo स्टिक : विंडोज 10 मिनी पीसी 
  • ZenWatch 2 
  • RT-AC5300U सर्वात वेगवान राऊटर !
तोशिबा (Toshiba)
  • सॅटलाइट 12 लॅपटॉप : 4K डिसप्ले असलेला लॅपटॉप!

मोटोरोला (Motorola)

  • मोटो 360 स्मार्टवॉच 2 : अधिक सुविधा, वायफाय, गोलाकार, अधिक पट्ट्या. 
हयुवाई (Huawei) 
  • G8 स्मार्टफोन : पूर्ण मेटल बॉडी, फिंगरप्रिंट स्कॅनर  
  • Mate S : फोर्स टच असलेला फोन : फोनवर ठेवलेल्या वस्तूच वजन सांगू शकतो!
एसर (Acer) 
  • लिक्विड सिरीज फोन्स सोबत 2 विंडोज 10 फोन्ससुद्धा 
  • Predator गेमिंग टॅब्लेट
  • गेमिंग लॅपटॉपची नवी सिरीज  
इंटेल (Intel) 
  • Skylake प्रॉसेसर लॅपटॉपसाठी आणि कम्प्यूटिंग स्टिकसाठी   

Note : यातील काही प्रॉडक्ट IFA मध्ये सादर झालेले नसून याच काळात सादर झाले आहेत म्हणून त्यांचा या लेखात समावेश केला आहे

Tags: AcerAsusEventsIFAIntelLenovoMotorolaSamsungSonyToshiba
ShareTweetSend
Previous Post

गूगल बनली आता “अल्फाबेट” कंपनीचा भाग ! सुंदर पिचाई नवे सीईओ.

Next Post

बिल गेट्स : एक टेक जिनियस : टेक गुरु

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Next Post
बिल गेट्स : एक टेक जिनियस : टेक गुरु

बिल गेट्स : एक टेक जिनियस : टेक गुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech