MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

अॅमेझॉनची ऑडिओबुक्स सेवा ‘ऑडिबल’ (Audible) आता भारतात!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 10, 2018
in eCommerce, इंटरनेट

अॅमेझॉनने ऑडिबल (Audible) ही ऑडिओबुक्सची सबस्क्रिप्शन सेवा इतर सेवांनंतर बराच कालावधी घेत एकदाची भारतात सादर केली आहे. ही सेवा १९९ दरमहा या दराने उपलब्ध आहे. प्रथमच वापर करणाऱ्या सर्व यूजर्ससाठी ऑडिबल ३० दिवस चाचणीसाठी मोफत असेल.     

सध्या ऑडिबलमध्ये आपण तब्बल २,००,००० हून अधिक ऑडिओबुक्स ऐकू शकाल. अँड्रॉइड व iOS यूजर्सना
अॅपद्वारे लवकरच उपलब्ध होतील. सध्या याची चाचणी सुरू असल्याच अॅमेझॉन इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय ऑडिओबुक्स अधिक मोठ्या संख्येने जोडली जात आहेत आणि यात दररोज भर घातली जाईल. 

ADVERTISEMENT

ऑडिओबुक म्हणजे असं पुस्तक जे डिजिटली उपलब्ध असून फक्त ऐकण्यासाठीच बनवलेलं असतं. हे पुस्तक आपण ऐकत दुसरी कामे करू शकतो किंवा डोळ्यांना ताण न देता निवांत ऐकत राहू शकतो. आवाज देण्याच्या दृष्टीने खास काळजी घेतलेली असते.  

ऑडिबलचे प्लॅन्स दरमहा ₹१९९ त्यासोबत ६ महिन्यासाठी ₹ १३४५ तर एक वर्षासाठी ₹ २३३२ असे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑडिओबुक्स आपण फोन, टॅब्लेट, पीसी कुठेही ऐकू शकता. या प्रत्येक डिव्हाईससाठी अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे.     

Amazon Audible India Wesbite : www.audible.in 

 अॅमेझॉनच्या अलीकडे सादर झालेल्या सेवांबद्दल लेख :

  • अॅमेझॉनचा नवा किंडल पेपरव्हाईट सादर! : आता वॉटरप्रूफ!
  • अॅमेझॉन प्राईम रिडींगद्वारे प्राइम ग्राहकांना मोफत पुस्तके उपलब्ध!
  • अॅमेझॉन अलेक्सा असिस्टंटला आता मराठी भाषासुद्धा समजेल!
  • अॅमॅझॉनची प्राइम सेवा आता मासिक प्लॅनद्वारे उपलब्ध : दरमहा ₹१२९
  • अमॅझॉन प्राइम म्युझिक सेवा आता भारतात उपलब्ध!
Tags: AmazonAudibleAudiobooksBooks
Share15TweetSend
Previous Post

सध्याची रीचार्ज प्लॅन्सची स्थिती! : टॉपअप पॅक्स जवळपास बंदच?

Next Post

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #4

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Next Post
उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #4

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #4

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech