MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

‘अॅप’ टू डेट व्हॉटसअॅप पर्याय

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 20, 2013
in ॲप्स
व्हॉटसअॅप नाही असे स्मार्टफोन युजर फारच कमी असतील . पण प्रत्येकाकडे व्हॉटसअॅप आहे ,मग आपल्याकडे त्यापेक्षा वेगळे काही तरी असले पाहिजे असे अनेकांना वाटते . व्हॉटसअॅपला पर्याय असलेले अनेक अॅप उपलब्ध आहेत . अशाच काही अॅप्सविषयी … 


वायबर अॅप 
वायबर अॅप हे व्हॉटसअप सारखेच आहे . यात आपल्याला एका कोडद्वारे रजिस्टर करता येतेआणि ते आपल्या फोनवर मेसेजद्वारे मिळते . फोनमधले कॉन्टॅक्ट्स स्वत : शोधून हे अॅपआपल्याला मित्र – परिवाराशी जोडते . हे अॅप तुमच्या फोनमधील अॅड्रेस बुकमधील अन्य कॉन्टॅक्ट्सआधीपासूनच वायबरवर जोडलेले आहेत का , ते तपासून पाहते . या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे , याअॅपद्वारे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून फोन करता येतो तोही फ्री . यात ३जी आणिवायफायमध्ये सर्वात उतम व्हॉइस क्वालिटीमध्ये कॉल करता येतो . 

वुई – चॅट 
हे चीनमधील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे . यामध्ये रजिस्टर करण्याची प्रक्रिया ही व्हॉटसअॅपसारखीच आहे . कारण यातही प्रोसेस आपल्या मोबाइल नंबर एंटर करण्याची आहे . त्यानंतरएक फॉलोअप मेसेज मिळतो , ज्यात तुमचा व्हेरिफिकेशन कोड असतो . यामध्ये तुम्हाला तुमचेफेसबुक आणि इतर ईमेल अकाउंट्स कनेक्ट करून अधिक लोकांशी जोडणे सोपे होते . या अॅपचीअन्य आकर्षणे म्हणजे शेअरिंग पिक्चर्स , काँटॅक्ट्स , युजरचे करेक्ट लोकशन आणि व्हिडिओ चॅट. 

चॅट – ऑन 
चॅट – ऑन हे सॅमसंग कंपनीने तयार केलेले अॅप आहे . हे अॅप एक बेसिक मेसेजिंग अॅप मानलेजाते . यात कॉलिंग फीचर्स उपलब्ध नाहीत . हे अॅप सॅमसंगचे असले , तरी हे सगळ्या मोबाइलप्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे . या अॅपच्या नोंदणीसाठी सॅमसंग अकाउंटचा वापर करता येतो किंवाही प्रक्रिया वगळून डायरेक्ट नाव आणि नंबर रजिस्टरकरून हे अॅप वापरता येते . हे अॅप तुमच्याफोनमधले ऑनबोर्ड काँटक्ट्स स्वतः चेक करून या अॅपचे इतर यूजर्स शोधते . या अॅपद्वारेआपल्याला फक्त चॅट – ऑन यूजर्सशी चॅट करता येते . 

किक मेसेंजर 
किक मेसेंजरमध्ये आपल्याला आपल्या ई – मेल आयडीद्वारे रजिस्टर करून एक युनिक यूजरनेमनिवडता येते . या अॅपमध्ये यूजर आयडीने इतर लोक आपल्याला शोधू शकतात . हे अॅप ईझी टूयूज आहे आणि ऑन टाइम मेसेज पण पाठवते . या अॅपमध्येही कॉलिंग फीचर्स उपलब्ध नाहीत .पण हे अॅप विविध मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर वापरता येते . 

लाइव्ह प्रोफाइल 
लाइव्ह प्रोफाइल हे अॅप ईमेल अकाउंटद्वारे रजिस्टर करता येते . तुमचा फोन नंबर या अॅपमध्येदाखल केल्याने दुसऱ्या यूजर्सना तुम्हाला शोधता येते . प्रत्येक अकाउंटला एक लाइव्ह प्रोफाइल पीनदिला जातो , जो आपल्याला आपल्या मित्रांशी शेअर करता येतो . या अॅपमध्ये तुम्हाला कॉलिंगफीचर्स उपलब्ध नाहीत . पण मेसेजिंगद्वारे पिक्चर्स , व्हिडिओस शेअर करून किंवा ग्रुप चॅटनेसंवाद साधता येतो . 

स्काइप 
स्काइपमध्ये तुमच्या माइक्रोसॉफ्ट अकाउंटमधून साइन इन करून तुमचा मेसेंजर मिळवता येतो ,ज्यात हॉटमेल आणि आउटलुकच्या काँटॅक्ट्सना एकत्र आणता येते . या अॅपद्वारे तुम्हाला तुमच्याखूप जुन्या फ्रेण्ड्ससोबत कनेक्टेड राहता येते . स्काइप हे अस अॅप आहे , ज्यात आपल्याला फ्रीकॉल व टेक्स्ट मेसेज करता येतात , पण फक्त स्काइप यूजर्ससोबत . परंतु तुम्हाला हव्याअसलेल्या युजर्सना अप्रुव्ह करून तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता येतो . हे अॅप त्याच्यारिलायेबिलिटी आणि स्टेबिलिटीसाठी प्रसिद्ध आहे .
 
काको टॉक मेसेंजर 
हे अॅप तुमचा फोन नंबर डिटेक्ट करून तुम्हाला मेसेजद्वारे ४ डिजिट व्हेरिफिकशन कोड मेसेजपाठवते . ही प्रोसेस संपल्यावर ते आपल्या काँटॅक्ट्समधील युजर्सना शोधते . या अॅपमध्ये तुम्हालापिक्चर्स , ऑडियो नोट्स , कॅलंडर आणि काँटॅक्ट इन्फर्मेशन शेअर करता येते . या अॅपचे वैशिष्ट्यम्हणजे , याद्वारे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून फ्री कॉलही करता येतो . हे वायबार अॅपसारखेचआहे . 

फेसबुक मेसेंजर 
हे अॅप तुम्हाला तुमच्या फ्रेंडसशी चॅट करण्यात मदत करते . या अॅपचे इंटरफेस चांगले आहे . पण हे अॅप अतिशय स्लो आहे . यामधून तुम्हाला केवळ तुमच्या फेसबुक फ्रेंडशीच चॅट करता येऊ शकते. यामुळे हे वॉटस अॅपसाठी पर्याय न ठरता ते त्याच्यासोबत वापरता येणारे एक अॅप असू शकते . 

लाइन अॅप 
लाइन अॅप तुमचा फोन नंबर त्याच्या डेटाबेसशी जोडते , ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फोन काँटॅक्ट्समधील लाइन यूजर्सशी सहज संवाद साधता येतो . या अॅपमध्ये रजिस्ट्रिंग प्रोसेस वायबरसारखीच आहे आणि या अॅपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पीसी किव्हा मॅक – ओएस द्वारेही रिप्लाय करता येतो . मेसेजिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाइन यूजर्सशी इंटरनेटचा वापर करून फ्रीफोन करता येतो . 

ग्रूप – मी 
ग्रूप – मी हे नाव ऐकून तुम्हाला कळलच असेल की हे अॅप ग्रूप चॅटसाठी खूप उपयुक्त आहे . हे अॅप व्हॉटसअपसारखे आहे , ज्यात आपल्याला एका कोडद्वारे रजिस्टर करता येते आणि ते आपल्या फोनवर मेसेजद्वारे मिळते . या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे , तुम्हाला ग्रुप चॅट मेसेजिंगद्वारेही संवाद साधता येतो . म्हणजेच तुमच्या मित्रांमधील कोणाकडे ३जी कनेक्शन नसेल ,तरीही त्याला या ग्रुप चॅटमधील मेसेज मिळतील आणि तेही फक्त काही ठराविक फी मोबाइल ऑपरेटरला देऊन. अमेरिकेतील व्यक्तींना मेसेज पाठवण्यासाठी प्रत्येक मेसेजसाठी पैसे आकारले जातात .

>> पराग मयेकर 

ADVERTISEMENT

Tags: AlternativesAppsChatOnFacebookGroup MeKickLine MessengerNetworkingSkypeSocialViberWeChatWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

AMAZING WEBSITE: इंटरनेट वापरणा-यांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त

Next Post

इंटरनेटची पाचवी पिढी – 5G Network invented by Samsung Korea

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post

इंटरनेटची पाचवी पिढी - 5G Network invented by Samsung Korea

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech