MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

व्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स! : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 25, 2018
in ॲप्स

बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेलं ही स्टिकर पाठवण्याची सुविधा आता व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होत असून यामध्ये अनेक स्टिकर्सचा समावेश केलेला आहे! WeChat, Viber, फेसबुक मेसेंजर, हाईक अशा अॅप्समध्ये बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध असलेले हे स्टिकर्स आता सर्वात लोकप्रिय अशा व्हॉट्सअॅपवर येत आहेत!

अनेक वापरकर्ते याबाबत सोशल मीडिया द्वारे मागणी करत मात्र दरवेळी नव्या इमोजीचा समावेश केला जायचा. आता हे स्टिकर्स चाचणी स्वरूपातील Beta आवृत्तीमध्ये उपलब्ध आहेत. ही स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी एक स्वतंत्र स्टोर व्हॉट्सअॅपमध्येच देण्यात आलेलं असून त्यामधून आपण आणखी स्टिकर्स घेऊ शकतो!
 स्टिकर्स ही सोय Beta व्हर्जन Version 2.18.329 वर असणाऱ्याना वापरता येते. इतरांना समोरच्या व्यक्तीने पाठवलेले स्टिकर्स पाहता येतील. काही दिवसात ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल.
हाईकप्रमाणे खास भारतीय वापरकर्त्यांसाठी अशी स्टिकर्स सध्यातरी दिसत नाहीयेत पण भारतातील वापरकर्त्यांची संख्या पाहता त्या प्रकारचे स्टिकर्स लवकरच येऊ शकतात.

ADVERTISEMENT
व्हॉट्सअॅपवर गेल्या काही महिन्यात बऱ्याच सुविधा उपलब्ध झाल्या असून व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉल, फक्त अॅडमिनलाच संदेश टाकता येण्याची सोय, अधिक ग्रुप मेंबर्स, डॉक्युमेंट्स पाठवण्याची सोय, पाठवलेला संदेश डिलीट करण्याची सोय, दुसर्‍यांचे फॉरवर्ड केलेले समजणे, अमर्याद गूगल ड्राइव्ह बॅकअप अशा काही ठळक गोष्टी सांगता येतील. मात्र यासगळ्या सोबत सध्या व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुककडून लवकरच व्हॉट्सअॅपमध्येही जाहिराती सुरु केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. फेसबुक व इंस्टाग्रामला जोडण्याची सोय सुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून गोपनीयतेला धक्का पोहचू शकतो अशी शंका व्यक्त केली आहे.
search terms : whatsapp stickers on android how to use whatsapp stickers store
Tags: AppsHow ToMessagingStickersWhatsApp
Share42TweetSend
Previous Post

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल पुन्हा सुरू : २८ ऑक्टोबरपर्यंत ऑफर्स!

Next Post

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #2

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post
उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #2

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #2

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech