Sooraj Bagal

Sooraj Bagal

नोकियाचा नवीन आशा ५०१? 48 दिवस चालणार बॅटरी New Nokia Asha 501 WiFi BT

मोबाइलच्या दुनियेत एकेकाळी सत्ता गाजवणा-या नोकियाने स्वस्त सॅमसंग मोबाइलला टक्कर देण्यासाठी आपल्या नोकिया आशा सिरिजमधला नवीन फोन नुकताच लॉन्च केला....

‘गुगल ट्रान्स्लेटर’ अखेर मराठीतही!

सर्बियन , व्हिएतनामीपासून कन्नड , तामिळ ,बंगाली , तेलगूपर्यंत भाषा समजून घेणा-या गुगल ट्रास्लेटरला मराठी का कळत नाही ? असा प्रश्न आजवर अनेकदा विचारला गेला. इंटरनेटवर त्यासाठी अनेकांनी मोहीमाही...

भारतातील हॅकिंग घटले

जगभरात सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त होत असतानाभारतात मात्र हॅकिंगचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनासआले आहे . जगभरात हॅकिंगचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहेत . हॅकिंगच्या बाबतीत 'टॉप टेन ' देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे . ' अकामयी टेक्नॉलॉजीस ' या कंपनीने हॅकिंगच्या प्रमाणाबाबत केलेल्या सर्वेक्षणात विविध देशांची धक्कादायकमाहिती समोर आली आहे . जगभरातील एकूण हॅकिंग पैकी ४१ टक्के हॅकिंग हे चीनमध्ये होत असल्याचे निदर्शनासआले आहे . सन २०१२च्या शेवटच्या तिमाहीत झालेल्या हॅकिंगवरून ही आकडेवारी काढण्यात आली असून ,याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे . चीनमध्ये हॅकर्सचे सर्वात मोठे नेटवर्क असल्याचे सर्वेक्षणात आढळलेआहे . यात काम करणारे काही लोक चीनच्या सैन्यातील असल्याचेही समोर आले आहे . चीन खालोखालअमेरिकेचा नंबर येतो . अमेरिकेत हॅकिंगचे प्रमाण १० टक्के असून , हे प्रमाण आधीच्या तिमाहीपेक्षा तीनटक्क्यांनी कमी झाले आहे . अमेरिकेत सर्वाधिक अनॉनिमस आणि विध्वंसक कारवाया करणारे अॅण्टिसेक लोकअसून , तेथे सायबर हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे . तिसऱ्या क्रमांकावर तुर्कस्तानहा देश आहे . या देशात हॅकिंगचे प्रमाण ४ . ७ टक्के इतके आहे . मागील तुलनेत या देशातील हॅकिंगचे प्रमाणमोठ्या प्रमाणावर वाढले आहे .  रशियाचा क्रमांक चौथा असून , या देशातील हॅकिंगचे प्रमाण ४ . ३ टक्के इतके आहे . तैवान हा देश चीनी हॅकर्सचा नेहमीचाच टार्गेट राहीला आहे . मात्र , या देशाने उभी केलेली सायबर सुरक्षा यंत्रणा चीनी हल्लेखोरांना पुरून उरली आहे . देशातील हॅकिंगचे प्रमाण १२ . ७ टक्क्यांवरून ३ . ७ टक्क्यांवर आले आहे . त्याखालोखाल ब्राझील , रोमानिया या देशांचा नंबर येतो . या खालोखाल आठव्या स्थानी भारताचा क्रमांक येतो . भारतातील हॅकिंगचे प्रमाण हे २ . ३ टक्के इतके आहे . यापूर्वी हे प्रमाण २ . ५ टक्के इतके होते , तर मागील वर्षी ते तीन टक्के इतके होते . देशातील सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली असून ,एथिकल हॅकर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहे . या खालोखाल इटली नवव्या स्थानावर तर हंगेरी दहाव्या स्थानावर आहे . जगातील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबर क्राइमकडे जगातील सर्व देशांनी विशेष लक्ष पुरविले आहे . यामुळे हल्लेखोरांना हल्ले करणे कठीण होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे . भारताच्या बाबतीत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात प्रगत देश म्हणून असे संबोधण्यात आले आहे .

टेकमय सुट्टी

सुट्ट्यांमध्ये सर्वांचा टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळघालवणे . याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करूशकतो , ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरलात्याचा फायदा होऊ शकतो . यासाठी तुम्हाला कुठल्याहीवर्कशॉपला किंवा घराच्या बाहेरही पडण्याची गरज नाही .अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या या सर्व गोष्टी करू शकता .याबाबत सांगतायेत अनुपम भाटवडेकर आणि पराग मयेकर ब्लॉगर . कॉम  आपल्या मनातील भावना , वाचनात येणाऱ्या चांगल्या गोष्टीकिंवा अगदी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशावाटतात . वही पेन ऐवजी आपण कम्प्युटरचा वापरकरायला लागलो . पण या गोष्टी आणखी काही जणांशी शेअर करायच्या असतील , तर तुम्ही blogger.com यावेबसाइटवर तुमचा ब्लॉग क्रिएट करू शकता . त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आर्टिकलही सेट करू शकता .ही वेबसाइट फ्री आहे आणि जर तुम्हाला तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा असेल , तरगुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे . ज्यात तुम्ही प्रत्येक महिनाला काही ठराविक रक्कम गुगलला देऊन ,आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकता . या वेबसाइटमध्ये गुगल टूल बार आणि सोशलसाइट्सचे इंटिग्रेशन आहे . त्यामुळे आपल्या ब्लॉगला इतर साइट्सद्वारेही बघता येतं आणि शेअर करता येतं .  वर्डप्रेस . कॉम  ही इंटरनॅशनल वेबसाइट आहे , अमेरिकेमध्ये याचा वापर जास्त होतो . या साइटवर विविध व्यवसायातील लोकआपले ब्लॉग्ज बनवत असतात . wordpress.com या साइटच्या माध्यमातून तयार केलेल्या ब्लॉगवर तुम्हीवेबसाइटमध्ये निरनिराळ्या थीम्स आणि टेमप्लेट्स दिले गेले आहेत . या वेबसाइटचे फीचर्स आहेत विड्जेट्सआणि प्लगिन्स इंटिग्रेशन , ज्याचा वापर आपल्या साइट्सच्या इंटरफेसमध्ये आणि इतर गोष्टींसाठी केला जातो .मल्टी - यूजर्स आणि मल्टी - ब्लॉगिंग करता येतं जेणेकरून आपली साइट्स आपल्या कंपनीमधली लोकं एकत्र पणचालवू शकतात . टॅगिंगमुळे साइट्स जास्तीत जास्त प्रदर्शित करू शकतो .  टुम्बलर . कॉम  तुम्हाला भारंभार लिहायला आवडत नसेल आणि ट्विटरपेक्षा जास्त स्पेस हवी असले तर तुम्ही मायक्रोब्लॉगिंगचा पर्याय स्वीकारू शकतात . यासाठी तुम्ही tumblr.com चा पर्याय निवडू शकतात . या वेबसाइटनेतुम्हाला डॅशबोर्ड , टॅगिंग , मोबाइल आणि एचटीएमएल कोडिंगचे फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत . याफीचर्सचा खूप उपयोग होतो आणि खूप चांगल्या तऱ्हेने आपला ब्लॉग लोकांसमोर सादर करता येतो . यासाइटच्या मदतीला Thoughts.com and Xanga.com या वेबसाइट्सही उपलब्ध आहेत .  विक्स . कॉम  तुम्हाला तुमचा फोटोग्राफिकल पोर्टफोलिओ किंवा पर्सनल वेबसाइट बनवायची असेल तर तुम्ही wix.com चापर्याय निवडू शकता . या साइटवर तुम्हाला ' ड्रॅग एण्ड ड्रॉप ' हा वेबसाइट बिल्डिंग प्लॅटफॉर्म एचटीएमएन ५ सहमिळतो . कॅपबिलिटीज , १००पेक्षा जास्त डिझायनर मॅड टेमप्लेट्स , टॉप ग्रेड होस्टिंग , इनोवेटिव्ह अॅप्स आणिविवध फीचर्स आहेत तेही फ्री . या वेबसाइटमध्ये खूप टेमप्लेट्स आहेत ज्यात बिझनस आणि पर्सनल असे विविधटेमप्लेट्स आहेत . या वेबसाइटध्ये बॅनर अॅड्स आहेत .  वीबली . कॉम  विविध एलिमेंट्स व्हिडीओज , फोटो गॅलरीज , मॅप्स , फॉरम्स , कॉंटॅक्ट फॉर्मस आणि इतर फीचर्स weebly.comया वेबसाइटमध्ये तुम्हाला वेग्रे थीम्स आणि टेमप्लेट्सचा वापर करून पर्सनल वेबसाइट्स आणि बिझनेसवेबसाइट्सही तयार करता येऊ शकते . ही सुद्धा ड्रॅग अँड ड्रॉप बेस्ड वेबसाइट आहे . ज्यात वेबसाइट बनवणं खूपसोपं आहे . या वेबसाइटला प्रोफेशनल लूकही देता यतो . ज्यांना वेबसाइट डिझाइन करण्याची आवड आहे , अशालोकांनी या वेबसाइटची मदत घेऊन काम करण्यास हरकत नाही .  वेब्ज . कॉम  ' ड्रॅग अॅण्ड ड्रॉप ' बेस्ड असेलेली ही आणखी एक वेबसाइट . यामध्ये तुम्हाला फेसबुक आणि ट्विटर यांच्या लिंक्सही तयार करता येणार आहेत . या वेबसाइटमध्ये बॅनर अॅड्स देण्यात आल्या आहेत . त्या अॅड्स जर आपल्याला नको असतील , तर आपल्याला पैसे भरावे लागतात . याचप्रकारे काम करणारी moonfruit.com अशीही एक वेबसाइट आहे .  फेसबुक पेज  या सुट्टीत तुमच्या आवडीच्या विषयावर एखादं फेसबुक पेज तयार करून ते आपल्या फेसबुक कंटेंट शेअर करूनत्यावर अधिकाधिक लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता . यात फोटोग्राफी , टेक्नॉलॉजी , म्युझिक , व्हिडीओज ,जोक्स , फूड अॅण्ड हॉटेल्स हे विषय सध्या हिट आहेत . या पेजमुळे तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून एखाद्याविषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो . एकट्याने किंवा ग्रुपने फेसबुक पेज मॅनेज करण्याचापर्यायही उपलब्ध आहे .  युट्यूब चॅनेल  तुमच्यातील कला लोकांपर्यंत पोहचविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सध्या याकडे पाहिले जाते ....

सुरक्षितता तुमच्या अकाऊंटची Secure email or facebook accounts

अनेकवेळा ऑफिसात, सायबर कॅफेमध्ये गेल्यावर जीमेल, फेसबुकवर लॉगइन केले जाते पण लॉग आऊट करण्याचा विसर पडतो. अशावेळी कुणीतरी त्याचा गैरवापर...

Page 272 of 317 1 271 272 273 317
ADVERTISEMENT
error: Content is protected!