MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

नोकियाचा विंडोज-8 लुमिया फोन धमाका सादर (वायरलेस चार्जिंग,विंडोज -8,प्युअर मोशन एचडी टच

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 10, 2012
in स्मार्टफोन्स
न्यूयॉर्क- नोकियाने न्यूयॉर्कमध्ये बुधवारी रात्री आपले ल्युमिया 920 आणि 820 हे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सादर केले. पहिल्यांदाच नोकियाच्या स्मार्टफोनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या विंडोज-8 आॅपरेटिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून नोकिया अ‍ॅपल आणि सॅमसंगच्या
तुलनेत बराच पिछाडीवर पडला आहे. फोनच्या बाजारात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी नोकियाने
सर्व शक्ती एकवटून ल्युमियाच्या रूपाने नवा डाव टाकला आहे. ल्युमिया-920 फोनची किंमत
39 हजार ते 40 हजार रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. नोकियाला या मालिकेपासून खूप
आशा आहेत.
ल्युमिया 920 :  विंडोज -8 ओएस,  4.5 इंच एलसीडी, एचडी टच स्क्रीन,  प्युअर मोशन एचडी टच तंत्रज्ञान, क्वांटम एस-4,  1.5 ड्युअल कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन
एस-4 प्रोसेसर, 8.7 मेगापिक्सेल प्युअर मोशन व्ह्यू विथ एचडी
व्हिडिओसह, 1.2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 3.5 एमएम आॅडिओ जॅक,  पाच रंगात वन पीस पॉलिकार्बोनेट बॉडी, इंटरनेट एक्सप्लोरर
10,  2000 एमएच बॅटरी,  1 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनॅल मेमरी,  3जी, 4 जी सुसंगत, वायफाय डायरेक्ट, एज, एनएफसी, ब्ल्यूटुथ, जीपीएस, नोकिया मॅप सुट
ल्युमिया 820 : विंडोज -8,
4.3 इंच अमोल्ड स्क्रीन, 16.7 मिलियन कलर्ससह सुपर
सन्सेटिव्ह टच, 1.5 ड्युअल कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एस-4 प्रोसेसर,
1650 एमएच बॅटरी, 1 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल मेमरी, 8 मेगापिक्सेल कार्ल झुईस लेन्ससह
फ्लॅश, व्हीजीए फ्रंट कॅमेरा,  एनएफसी, वायफाय हॉटस्पॉट, ब्ल्यूटुथ 3.1, ए-जीपीएस, मायक्रो यूएसबी, 3.5 एमएम आॅडिओ जॅक
ल्युमिया 920 मध्ये खास :
वायरलेस चार्जिंग या स्मार्टफोनला चार्ज
करण्यासाठी चार्जर लावण्याची गरज नाही. वायरलेस चार्जिंग पॉडवर तो ठेवल्यास आपोआप चार्ज
होईल. यात नोकियाने 2000 एमएच या  आतापर्यंतच्या
सर्वात तगडी बॅटरीचा वापर केला आहे.
स्काय ड्राइव्ह स्टोरेज : मायक्रोसॉफ्टची क्लाऊट कॉम्प्युटिंग सेवा स्काय ड्राइव्हची 7 जीबी स्टोरेज सुविधा मोफत.
प्युअर व्ह्यू कॅमेरा : हलणाºया वस्तूंचीही सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतात. अंधारात घेतलेले फोटो कोणत्याही
स्मार्टफोनपेक्षा 5 ते 10 पटींनी सुस्पष्ट दिसतील. इमेज बॅलेन्स फीचर. कार्ल झुईस आॅप्टिक्सयुक्त
8.7 मेगापिक्सेल कॅमेरा. उच्च दर्जाचा एलईडी फ्लॅश.
ADVERTISEMENT
Tags: LumiaNokiaSmartphonesWindows 8
ShareTweetSend
Previous Post

आयपॅडपेक्षा १० हजार रुपये स्वस्त आहे अमेझॉन किंडल !

Next Post

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
OnePlus10R Nord CE Lite 2 Buds

वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

April 29, 2022
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
Next Post
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!