MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

एसएमएस होणार इतिहासजमा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 27, 2012
in News
sms.jpgदिवसभरात तुम्हाला मेसेजेस येण्याचे प्रमाण आणि तुम्ही मेसेजेस फॉरवर्ड करण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल . स्मार्टफोनचा जन्म आणि सोशल नेटवर्किंग साईटचा मोबाइलवरील वाढता वापर यामुळे एसएमएसच्या वापरावर परिणाम होऊ लागला आहे . 

बहुतांश स्मार्टफोन युजर हे मेसेंजर सर्व्हिसेसचा सर्वाधिक वापर करू लागले आहेत . वायबारडॉटकॉम ,जक्सटर एसएमएस , आय मेसेज , व्हॉटसअॅप , अशा विविध फ्री अॅप्समुळे टेक्स्ट मेसेजेस पाठवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण टेक्नोलॉजी एक्सपर्ट , जेफ कागन यांनी मांडले आहे . 

अमेरिकेतील मेजेस पाठवण्याच्या घटत्या प्रमाणाचा सर्वाधिक फटका जगातील तमाम मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्याना बसू लागला आहे . मेसेजेससाठी इतर पर्याय वापर वापरल्यास मोबाइल कंपन्यांना आर्थिक फायदा होत नाही . यामुळे अमेरिकेतील अनेक मोबाइल कंपन्यांनी आपल्या एसएमएस सुविधांचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे . 

चेतन शर्मा या मोबाइल कन्सल्टंटने केलेल्या सर्व्हेत २०१२च्या तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेत टेक्स मेसेजेसमध्ये तब्बल तीन टक्के घट झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे . २०१२च्या सुरुवातीला फोर्बनेही अशीच आकडेवारीप्रसिद्ध केली होती यामध्ये हाँगकाँग , ऑस्ट्रेलिया , ब्रिटन , अमेरिका या देशांमधील आकडेवारी प्रसिद्ध करण्यातआली होती . 

भारताच्या बाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी इथेही चित्र फारसे वेगळे नाही . येथील मोबाइल कंपन्यांनीही पर्यायी सुविधांचा विचार सुरू केला आहे . थ्रीजी तसेच लवकरच सुरू होणाऱ्या फोरजी या सुविधांमुळे टेक्स्ट मेसेजेस इतिहास जमा होतील , अशी भीती व्यक्त होत आहे . 

ADVERTISEMENT
Tags: HistorySMS
ShareTweetSend
Previous Post

‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस

Next Post

फेसबुक सुरक्षित पण स्लो होणार

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #1

October 21, 2018

यूट्यूब अँड्रॉइड अॅपवर Incognito Mode आणि Dark Mode उपलब्ध!

July 31, 2018
आता डेस्कटॉपवरुन पाठवा एसएमएस मेसेज! : अँड्रॉइड मेसेजेस वेबवर उपलब्ध!

आता डेस्कटॉपवरुन पाठवा एसएमएस मेसेज! : अँड्रॉइड मेसेजेस वेबवर उपलब्ध!

June 19, 2018
मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?

मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Next Post

फेसबुक सुरक्षित पण स्लो होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!