MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

क्रिकेट ‘अॅप’ले

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 29, 2014
in ॲप्स
ठाण्यात मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीचा फिवर आता कमी झाला आहे. मतदान होईपर्यंत आयपीएलच्या मॅचेसकडे सगळ्यांचं काहीसं दुर्लक्ष होत होतं. पण आता १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल लागणार असल्याने राजकारण जरा बाजूला पडेल. तोवर चर्चा रंगेल ती आयपीएलची. क्रिकेटफॅन्सना अपडेट ठेवण्यासाठी अनेक अॅप्स मार्केटमध्ये आले असून त्यांचं डाऊनलोडिंग वाढताना दिसेल.

गेल्या काही दिवसांत निवडणुकांशी संबंधित पोस्ट, मेसेजेस, अॅप्लिकेशन्सची मार्केटमध्ये चर्चा होती. पण आता नाक्या-नाक्यावर चर्चा रंगेल क्रिकेटचीच. स्मार्टफोनच्या दुनियेत सगळं काही फोनवरुन जाणून घेतलं जाते. हातातल्या मोबाइल फोनवर क्रिकेटमॅचचा स्कोअर बघण्यापासून मॅचचे हायलाइट्स बघण्याचा मनसोक्त आनंद लुटता येईल तो विविध अॅप्सच्या माध्यमातून. यासाठी मार्केटमध्ये नवनवीन क्रिकेट अॅप्स आले आहेत. तुम्ही फक्त हे अॅप्लिकशन आपल्या स्मार्ट मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केलं की सबकुछ तुमच्या मुठ्ठीमध्ये असेल. अशाच काही अॅ‌प्सविषयी…


आयपीएल: आयपीएल क्रिकेटचं हे एक अधिकृत अॅप्लिकेशन आहे. इथे तुम्हाला लाइव्ह स्कोअर समजतो. तसंच तुम्हाला व्हिडीओ हायलाइट्स, डिटेल शेड्यूल, खेळाडूंची संपूर्ण माहिती मिळते.


क्रिकइन्फो: हे अॅप्लिकशन तुम्हाला क्रिकेटसंबंधित सर्व माहिती पुरवतं. त्याव्यतिरिक्त तुम्हाला ऑडिओ, व्हिडीओ क्लिप्स मिळतात आणि मॅचची माहिती, त्याबद्दलचे नोटिफिकेशन्स आणि अॅलर्टस मिळतात.


अधिकृत डीटीएच अॅप्लिकेशन अॅप: हे अॅप लाइव्ह टीव्ही अॅप्लिकेशन अर्थात डिजीटल टीव्हीवरच वापरू शकतो. यासाठी आपल्याला महिन्याभराचे पैसे द्यावे लागतात किंवा हे अॅप तुम्ही चालू केबल कनेक्शनसोबतसुद्धा जोडू शकता.


नेक्स्ट जनरेशन टीव्ही: या अॅपमुळे तुम्ही तुमच्या फोनच्या डेटा कनेक्शनवर लाइव्ह टीव्ही पाहू शकता. तसंच हे अॅप तुम्हाला अॅड्जस्ट पिक्चर क्वालिटीसारख्या सुविधाही देतो. तसंच क्रिकेटप्रेमींसाठी स्मार्ट टीव्ही, एक्स्ट्रा लार्ज स्क्रीन टीव्ही, कर्व्ह टीव्ही असे काही टीव्हीचे मॉडेल्सही मार्केटमध्ये आले आहेत. त्यावर क्रिकेट मॅच बघणं हा एक मस्त अनुभव ठरू शकेल. 
ADVERTISEMENT
Tags: AppsCricinfoIPLSports
ShareTweetSend
Previous Post

गुगलच्या दोन ओएस का?

Next Post

‘गुगल प्लस’ ‘मायनस’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
Next Post
‘गुगल प्लस’ ‘मायनस’

‘गुगल प्लस’ ‘मायनस’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech