MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

मायक्रोसॉफ्ट Surface Studio 2, Surface Pro 6, Surface Laptop 2 सादर !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 2, 2018
in कॉम्प्युटर्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स

आज झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात अनेक नव्या उत्पादनांचं सादरीकरण करण्यात आलं असून विंडोज १० ऑक्टोबर अपडेटसोबत सर्फेस स्टुडिओ २, सर्फेस लॅपटॉप २, सर्फेस प्रो ६ आणि एक आश्चर्याचा धक्का देत मायक्रोसॉफ्ट सर्फेस हेडफोन्स सादर केले आहेत! आणि आता यामधील सर्व प्रॉडक्ट्स काळ्या  रंगात सुद्धा उपलब्ध होत आहेत!

Surface Studio 2 : मायक्रोसॉफ्टचा हा ऑल इन वन पीसी चर्चेचा विषय ठरला होता आता यामध्ये काही बदल करून ही नवी आवृत्ती सादर करण्यात आली असून या नव्या मॉडेलची कामगिरी दुपटीने चांगली असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे.
व्हिडिओ : Introducing Microsoft Surface Studio 2

ADVERTISEMENT

Surface Studio 2 Specs :
Display : Screen: 28” PixelSense Resolution: 4500 x 3000 (192 PPI)
Color settings: sRGB, DCI-P3, Vivid Individually color-calibrated display
Aspect Ratio: 3:2 Touch: 10 point multi-touch Supports Surface Pen with tilt activation
External display support : Up to two 4K UHD (30Hz) / single 4K UHD (@60Hz)
Memory: 16GB or 32GB (DDR4) : Storage : 1TB or 2TB solid-state drive (SSD)

Graphics : NVIDIA GeForce GTX 1060 6GB / GTX 1070 8GB 

Processor : Intel Core 7th Generation i7-7820HQ
Connections 4 x USB 3.0, SD card reader, 1 x USB-C, 3.5 mm headphone jack, 1 Gigabit Ethernet port Windows Hello face authentication camera (front-facing)
Camera : 5.0MP front-facing camera with 1080p HD video
Dual microphones, Stereo 2.1 speakers with Dolby® Audio™ Premium
Software : Windows 10 Pro, Microsoft Office 365 30-day trial
Wireless : Wi-Fi: 802.11ac Wi-Fi wireless networking, IEEE 802.11 a/b/g/n compatible
Bluetooth Wireless 4.0 technology
किंमत : $3,499 पासून सुरू

Surface Pro 6 : मायक्रोसॉफ्टच सर्वात लोकप्रिय सर्फेस उत्पादन म्हणजे सर्फेस प्रो मालिकेतील हे टॅब्लेट्स. आता अधिक सोयींसह अधिक चांगली कामगिरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामधील १३.५ चालणारी बॅटरी! 
व्हिडिओ : Introducing Microsoft Surface Pro 6

Surface Pro 6 Specs :
Processor : 8th-gen Intel CPU
Display : 12.3-inch touch display
Storage Up to 1TB of SSD storage
Battery : 13.5 hours of battery life
Weight :  1.7 pounds
किंमत : $899 पासून सुरू

Surface Laptop 2 : सर्फेस लॅपटॉपसुद्धा अनेक गोष्टींनी सर्वोत्तम लॅपटॉप्सपैकी एक होता आता यामध्ये अनेक बदल करून उत्तम ग्राफिक्स नव्या इंटेल प्रोसेसर्ससह हा मॅकबुक्सना आणखी उत्तम पर्याय ठरणार आहे. याची सुद्धा खास गोष्ट म्हणजे याची बॅटरी तब्बल १४.५ तास चालेल!
व्हिडिओ : Introducing Microsoft Surface Laptop 2

Surface Laptop 2 Specs :
Starts at $999, available Oct. 16
Processor : 8th-gen Intel CPU i5/i7
Display : 13.5-inch touch display 3.4 million pixels
Graphics : Intel UHD Graphics 620 (i5)/ 620 (i7)

“85% faster” than original Surface Laptop

Support for Instant On and Windows Hello
किंमत : $999 पासून सुरू

Surface Headphones : वरील गोष्टी आधीच लीक झाल्यामुळं त्यांचं काही विशेष राहीलं नव्हतं मात्र तेव्हढ्यात मायक्रोसॉफ्टने कोर्टाना व्हॉइस असिस्टंट असलेला हा हेडफोन सादर करून आश्चर्याचा धक्का दिला!
noise cancellation, on-ear touch controls सारख्या भन्नाट सुविधा सोबत कोर्टाना या स्मार्ट व्हॉइस असिस्टंटची जोड दिल्यामुळे या हेडफोन्सना स्मार्ट हेडफोन्स म्हणायला हरकत नाही. यामध्ये असलेल्या माइकमुळे कोर्टानाला आज्ञा देणं आणि फोन कॉल्सवर बोलणं सुद्धा शक्य होणार आहे! 

Tags: CortanaHeadphonesLaptopsMicrosoftSurfaceSurface StudioTabletsWindows 10
Share17TweetSend
Previous Post

विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध !

Next Post

LG V40 ThinQ पाच कॅमेरे असलेला फोन! : Hi-Fi Quad DAC ऑडिओ

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

May 8, 2024
मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

January 17, 2024
ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

October 31, 2023
Next Post
LG V40 ThinQ पाच कॅमेरे असलेला फोन! : Hi-Fi Quad DAC ऑडिओ

LG V40 ThinQ पाच कॅमेरे असलेला फोन! : Hi-Fi Quad DAC ऑडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech