MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

सॅमसंगचा स्वस्त Galaxy Tab A7 टॅब्लेट भारतात सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 29, 2020
in टॅब्लेट्स
Samsung Galaxy Tab A7

सध्याच्या काळात वाढलेलं ऑनलाइन शिक्षणाचं प्रमाण पाहता अनेक विद्यार्थ्याना टॅब अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतो. सॅमसंगचा नवा टॅब्लेट यासाठी एक चांगला पर्याय आहे. या नव्या Galaxy Tab A7 मध्ये 10.4″ WUXGA+ डिस्प्ले असून यात Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. या टॅबची किंमत १७९९९ (WiFi) असून जर सिम कार्डची सुविधा हवी असेल तर ते मॉडेल २१९९९ (WiFi+LTE) रुपयांना मिळेल. याचं प्रिबुकिंग सुरू झालं आहे.

या टॅबमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट असलेले चार स्पीकर्स आहेत. 3GB रॅम, 32GB स्टोरेज मिळेल जे तुम्ही मेमरी कार्ड टाकून 1TB पर्यंत वाढवू शकता. यामध्ये मागे 8MP व पुढे 5MP फ्रंट कॅमेरा मिळेल. 7040mAh ची मोठी बॅटरी सुद्धा दिलेली आहे. ओएस Android 10 with One UI 2.5 आहे.

ADVERTISEMENT

या टॅबसोबत YouTube Premium दोन महिने मोफत मिळेल. हा टॅब Dark Gray, Silver and Gold या तीन रंगात उपलब्ध असेल. जर हा टॅब्लेट प्रिबुक केला तर किबोर्ड कव्हर ज्याची किंमत ४४९९ आहे तो १८७५ रुपयात मिळेल. शिवाय ICICI क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास २००० चा कॅशबॅक मिळेल!

Display : 10.4-inch (263.1mm) WUXGA+ TFT (2000×1200)
RAM/ROM : 3GB + 32GB (expanded up to 1TB)
Camera Rear : 8MP
Front : 5MP
Processor : Qualcomm Snapdragon 662 (4×2.0GHz + 4×1.8GHz)
Battery : 7040mAh
Colors : Dark Gray, Gold, Silver

#EntertainmentPowerhouse, the all new #GalaxyTabA7 is here. It comes packed with an immersive 26.31cm (10.4’’) WUXGA+ Display, Quad Speakers with Dolby Atmos, 7040mAh Battery and much more. pic.twitter.com/X4ytHq1qBV

— Samsung India (@SamsungIndia) September 28, 2020
Tags: Galaxy ASamsungTablets
ShareTweetSend
Previous Post

ॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध!

Next Post

गूगल मीटवर आता मोफत व्हिडिओ कॉल फक्त ६० मिनिटांचाच!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

July 12, 2024
ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

May 8, 2024
सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

January 18, 2024
Next Post
गूगल मीट आता सर्वांसाठी मोफत : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी उत्तम पर्याय!

गूगल मीटवर आता मोफत व्हिडिओ कॉल फक्त ६० मिनिटांचाच!

Comments 1

  1. Biography in Marathi says:
    5 years ago

    Nice Information Galaxy Tab A7

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech