MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home अॅप्स

गूगल प्लेवर २०२० मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 25, 2020
in अॅप्स, गेमिंग
0
Google Play Awards 2020

दरवर्षीप्रमाणे गूगलतर्फे वर्षातील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स, बुक्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुगलकडून प्रथमच ‘User’s Choice’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये यूजर्सच्या वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. चित्रपट, गाणी यांचीसुद्धा यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता! ही यादी प्रत्येक देशात वेगळी असणार असून त्या त्या भागात वापरले जाणारे ॲप्स, गेम्स ग्राह्य धरले जातात.

गूगल वरील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स, चित्रपट, पुस्तके यांची अधिकृत यादी : Best of Google Play 2020

या विजेत्यांमध्ये ६ प्रकारे विभागणी करण्यात आली असून एकूण गुणवत्ता, डिझाईन, तांत्रिक कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे ती विभागणी केलेली आहे. खाली ते प्रकार आणि त्यानंतर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट ॲप असा उल्लेख आहे. नेहमीच फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राममध्ये अडकून राहणार्‍याना यामधील नावीन्य असलेले ॲप्स वापरुन पहायलाच हवेत…

ॲप्स

२०२० चं सर्वोत्तम ॲप : Sleep stories for calm sleep – Meditate with Wysa : Best App of 2020
हे ॲप आपल्याला चांगली झोप मिळावी यासाठी मदत करतं. यामध्ये ताण, थकवा विसरून शांततेत झोप येण्यासाठी संगीत, बेडटाईम स्टोरीजचा समावेश आहे.

२०२० चं यूजर्सना सर्वाधिक आवडलेलं ॲप: Microsoft Office: Word, Excel, PowerPoint : Users’ Choice App of 2020
हे ॲप आपल्या फोन्सवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या सुविधा उपलब्ध करून देतं. वर्ड, पॉवरपॉईंट एक्सेल सर्वकाही एकाच ॲपमध्ये!

दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम ॲप : Koo: Connect with Indians in Indian Languages 🙂 : Best Everyday Essentials of 2020
कू हे ॲप पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेल्या आत्मनिर्भर ॲप्स अंतर्गत तयार करण्यात आलं असून यांनी ती स्पर्धा जिंकली सुद्धा आहे!
भारतीय मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया ॲप म्हणता येईल.

वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी ॲप : apna – Job Search App | Job Groups | Rozgaar : Best Personal Growth Apps of 2020

२०२० ची सर्वोत्तम छुपी रत्ने! : काही वैशिष्ट्यपूर्ण ॲप्स : Best Hidden Gems of 2020
Chef Buddy: Smart App for Chefs & Food Businesses
Finshots – Financial News made simple
Flyx – The Social Network About Movies & TV Shows
goDutch – Split bills & group expenses

२०२० ची मजेशीर ॲप्स : Best for Fun Apps of 2020
Free Audio Stories, Books, Podcasts – Pratilipi FM
Moj – Made in India | Short Video App
MX TakaTak Short Video App | Made in India for You
Reface: Face swap videos and memes with your photo
VITA – Video Maker for Indian Creators

स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी ॲप्स : Best Apps for Good
InnerHour Self-Care Therapy – Anxiety & Depression

गेम्स

२०२० ची सर्वोत्तम गेम : Legends of Runeterra :

२०२० मध्ये यूजर्सना सर्वाधिक आवडलेली गेम : World Cricket Championship 3 – WCC3

Best competitive : Bullet Echo, KartRider Rush+, Rumble Hockey, Top War Battle Game

Best Indies : Cookies Must Die, Maze Machina, Motorsport Manager Racing, Reventure, Sky: Children of the Light

Best Casual : Asian Cooking Star: New Restaurant & Cooking Games, EverMerge, Harry Potter: Puzzles & Spells, SpongeBob: Krusty Cook-Off, Tuscany Villa

Best Innovative : Fancade, Genshin Impact, Minimal Dungeon RPG, Ord., Sandship: Crafting Factory

Tags: AppsBest Of 2020GamingGoogle Play
ShareTweetSend
Previous Post

व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

Next Post

यूट्यूबने जाहीर केले २०२० चे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ व क्रिएटर्स!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

January 20, 2021
व्हॉट्सॲपने यूजर्सच्या नाराजीनंतर प्रायव्हसी पॉलिसीचा बदल पुढे ढकलला!

व्हॉट्सॲपने यूजर्सच्या नाराजीनंतर प्रायव्हसी पॉलिसीचा बदल पुढे ढकलला!

January 16, 2021
Hike हे भारतीय चॅट ॲप बंद होणार : कमी प्रतिसादामुळे निर्णय!

Hike हे भारतीय चॅट ॲप बंद होणार : कमी प्रतिसादामुळे निर्णय!

January 15, 2021
टेलिग्राम यूजर्समध्ये मोठी वाढ : तब्बल ५० कोटीहून अधिक ॲक्टिव्ह यूजर्स!

टेलिग्राम यूजर्समध्ये मोठी वाढ : तब्बल ५० कोटीहून अधिक ॲक्टिव्ह यूजर्स!

January 14, 2021
Next Post
यूट्यूबने जाहीर केले २०२० चे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ व क्रिएटर्स!

यूट्यूबने जाहीर केले २०२० चे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ व क्रिएटर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

January 20, 2021
Razer Project Hazel Smart mask

Razer कंपनीचा स्मार्ट मास्क सादर : स्मार्ट सुविधांसह RGB लाइट्ससुद्धा!

January 18, 2021

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

Razer कंपनीचा स्मार्ट मास्क सादर : स्मार्ट सुविधांसह RGB लाइट्ससुद्धा!

व्हॉट्सॲपने यूजर्सच्या नाराजीनंतर प्रायव्हसी पॉलिसीचा बदल पुढे ढकलला!

Hike हे भारतीय चॅट ॲप बंद होणार : कमी प्रतिसादामुळे निर्णय!

सॅमसंगचा Galaxy S21 स्मार्टफोन सादर : नवं कॅमेरा डिझाईन व एस पेन सपोर्ट!

टेलिग्राम यूजर्समध्ये मोठी वाढ : तब्बल ५० कोटीहून अधिक ॲक्टिव्ह यूजर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

error: Content is protected!