MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

एयरटेल ब्लॅक : मोबाइल, फायबर, डीटीएच सर्वांसाठी मिळून एकच प्लॅन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 2, 2021
in टेलिकॉम
Airtel Black

एयरटेलने आज ऑल इन वन असा एकत्रित काम करणारा Airtel Black नावाचा प्लॅन सादर केला आहे. यानुसार फिक्स्ड बंडल प्लॅन मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मोबाइल कनेक्शन, फायबर कनेक्शन आणि डीटीएच कनेक्शनसुद्धा मिळेल. या सर्वांचे पैसे एकच प्लॅनमध्ये भरले की तिन्ही सेवा वापरता येतील!

एयरटेलचे हे प्लॅन्स पाहून आपल्या गरजेनुसार निवड करु शकता. त्यामधील फायदे, ऑफर्स यांचा नक्की आपल्याला उपयोग आहे का याची माहिती घेऊन मग अशा प्लॅन्समध्ये सहभागी व्हा.

ADVERTISEMENT

Airtel Black प्लॅन्स मधील ग्राहकांसाठी सुविधा

  • एक बिल आणि एकच कॉल सेंटर
  • मदतीसाठी खास टीम
  • समस्या दूर करतेवेळी या प्लॅनच्या ग्राहकांना प्राधान्य
  • ६० सेकंदात कॉल उचलला जाणार
  • मोफत सर्व्हिस व्हिजिट्स
  • डीटीएच आणि फायबर इंस्टॉलेशन मोफत
  • एयरटेल Xstream Box मोफत
  • एयरटेल शॉपमध्ये Buy Now Pay Later ची सोय

Airtel Black प्लॅन्स

या प्लॅनमध्ये सहभागी होण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायानुसार तुम्ही तुमचं सध्याचं मोबाइल पोस्टपेड कनेक्शन किंवा फायबर कनेक्शनला सिंगल बिल पॅकमध्ये घेऊ शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे फिक्स्ड बंडल प्लॅन जो ९९८ रुपये दरमहा दराने सुरू होतो.

  • ऑल इन वन बंडल : २०९९ रुपये दरमहा : ३ मोबाइल कनेक्शन्स + १ फायबर कनेक्शन + १ डीटीएच कनेक्शन
  • फायबर + मोबाइल : १५९८ रुपये दरमहा : २ मोबाइल कनेक्शन्स + १ फायबर कनेक्शन
  • डीटीएच + मोबाइल : १३४९ रुपये दरमहा : ३ मोबाइल कनेक्शन्स + १ डीटीएच कनेक्शन
  • डीटीएच + मोबाइल : ९९८ रुपये दरमहा : २ मोबाइल कनेक्शन्स + १ डीटीएच कनेक्शन

या प्लॅन्सच्या अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक : https://www.airtel.in/airtel-black/

Tags: AirtelAirtel BlackTelecom
ShareTweetSend
Previous Post

Battlegrounds Mobile India आता अँड्रॉइडवर सर्वांसाठी उपलब्ध!

Next Post

रिचर्ड ब्रॅन्सन यांचा अवकाश प्रवास यशस्वी : आता अवकाश पर्यटन शक्य!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Jio Airtel New Plans

जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

June 28, 2024
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
New Plans Jio Airtel Vi

एयरटेल, Vi नंतर जिओनेही प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

November 28, 2021
Next Post
रिचर्ड ब्रॅन्सन यांचा अवकाश प्रवास यशस्वी : आता अवकाश पर्यटन शक्य!

रिचर्ड ब्रॅन्सन यांचा अवकाश प्रवास यशस्वी : आता अवकाश पर्यटन शक्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech