MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

गूगल प्लेवर २०२२ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 9, 2022
in गेमिंग, ॲप्स
Google Play 2022 Best Apps Games

नेहमीप्रमाणे गूगलने त्यांच्या प्ले स्टोअरवरील सर्वोत्तम ॲप्स, गेम्सची यादी जाहीर केली आहे. त्याचबरोबर गुगलकडून ‘User’s Choice’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये यूजर्सच्या वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. चित्रपट, गाणी यांचीसुद्धा यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता! ही यादी प्रत्येक देशात वेगळी असणार असून त्या त्या भागात वापरले जाणारे ॲप्स, गेम्स ग्राह्य धरले जातात.

गूगल वरील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स यांची अधिकृत यादी : Best Apps & Games on Google Play Store 2022

ADVERTISEMENT

या विजेत्यांमध्ये ६ प्रकारे विभागणी करण्यात आली असून एकूण गुणवत्ता, डिझाईन, तांत्रिक कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे ती विभागणी केलेली आहे. खाली ते प्रकार आणि त्यानंतर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट ॲप असा उल्लेख आहे. यामधील नावीन्य असलेले ॲप्स वापरुन पहायलाच हवेत…

ॲप्स

२०२२ चं सर्वोत्तम ॲप : Questt: Navigator for Learning : Best App of 2022
हे ॲप आपण शिकत असलेल्या माहितीचा वाटाड्या म्हणून काम करतं.

User’s Choice : Shopsy Shopping App – Flipkart

२०२२ ची मजेशीर ॲप्स : Best for Fun Apps of 2022
Turnip – Talk, chat and stream
Dance Workout for Weight Loss
Dream by WOMBO – AI Art Tool

२०२२ ची सर्वोत्तम छुपी रत्ने! : काही वैशिष्ट्यपूर्ण ॲप्स : Best Hidden Gems of 2022
BabyG: Activity, Tracker, Meal
Blinctrip : Flight Booking App
Pet Perfect – Dog Health Care
Record Book : Excel & Register
ZyadaShop: Create Online Store

२०२२ मधील रोज वापरायला हवेत असे काही ॲप्स : Best everyday essentials 2022
Shopsy Shopping App – Flipkart
Blinkit: Grocery in minutes
Tata CLiQ Palette: Shop Beauty
Tech News on the Go: Techminis
Zepto: 10-Min Grocery Delivery

Best for personal growth
Filo: Instant 1-to-1 tutoring
Cuemath: Math Games & Classes
Kohbee: Create, Sell courses
PrepLadder Learning App
Yellow Class: Practice & Learn

Best Apps for Good
Khyaal: Senior Citizens App
BunkerFit-Strong Body & Mind
Neend: Relax, Sleep, Meditate
Zario: Digital Wellbeing

गेम्स

२०२२ ची सर्वोत्तम गेम : Apex Legends Mobile : Best Game of 2022
ही एक सुप्रसिद्ध बॅटल रॉयाल गेम आहे.

Users’ Choice Game
Angry Birds Journey

Best Multiplayer
Rocket League Sideswipe
Catalyst Black
Farlight 84
Offroad Unchained

Best Pick Up & Play
Angry Birds Journey
Gun & Dungeons
HOOK 2
Hyde and Seek
Punball

Best Indies
Dicey Dungeons
Cooking Valley: Cooking Games
Dungeons of Dreadrock
Phobies
quadline

Best Story
Diablo Immortal
DEEMO II
Gladiators: Survival in Rome
Inua – A Story in Ice and Time
The Secret of Cat Island

Best Ongoing
Clash of Clans
Candy Crush Saga
Genshin Impact
Ludo King
Real Cricket 20

Source: Google Play’s best apps games of 2022 (Global)
Tags: AppsBest of 2022GamingPlay Store
ShareTweetSend
Previous Post

ChatGPT चर्चेत असलेला AI : सर्व प्रश्नांची स्मार्ट उत्तरे देणारा चॅटबॉट

Next Post

तुमच्या फोटोंद्वारे बनवा भन्नाट डिजिटल चित्रं : Lensa AI ची कमाल!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
WhatsApp HD Photos

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

August 18, 2023
मेटाचं नवं Threads ॲप उपलब्ध : ट्विटरशी थेट स्पर्धा!

मेटाचं नवं Threads ॲप उपलब्ध : ट्विटरशी थेट स्पर्धा!

July 6, 2023
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : Starfield सोबत अनेक नव्या गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : Starfield सोबत अनेक नव्या गेम्स जाहीर!

June 13, 2023
Next Post
Lensa AI

तुमच्या फोटोंद्वारे बनवा भन्नाट डिजिटल चित्रं : Lensa AI ची कमाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!