MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

जीमेलचे ‘स्पेस मॅनेजमेंट’

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 9, 2012
in इंटरनेट
गुगल कंपनीच्या जीमेल या फ्री मेल सर्व्हिसने जागतिक पातळीवर फ्री ई – मेलची व्याख्याच बदलून टाकली. हॉटमेल , याहू यासारख्या मोफत ई – मेल सुविधा देत असललेल्या कंपन्या गुगलच्या जी – मेल या सर्व्हिसच्या तुलनेत मागे पडल्या . 
                 कोणतीही ब्लिंग होणार ई – मेलच्या पेजवर नसणारी अॅड , भारंभार लिस्टिंग हे जी -मेलमध्ये नसल्याने आणि यावरून डेटा पाठविता येण्याची क्षमता यांच्यामुळे यूजर हळूहळू गुगल या कंपनीच्या 
जी- मेल या सर्व्हिसकडे वळाले . जागतिक पातळीवरील लोकांचा कल ज्याप्रमाणे  जीमेलकडे झाला , तसाच काहीसा अनुभव भारतात आला आहे . जी – मेल ही फ्री ईमेल वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे . यूजरना जी – मेलच्याबाबतीत काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न या गुगलकडून होतो . कंपनीने जी – मेलमध्ये नुकतेच मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली . 

               त्यानुसार फाइल अॅटॅचमेंटची क्षमता २५ एमबीवरून १० जीबी करण्यातयेणार आहे . ‘ इंटिग्रेटेड गुगल ड्राइव्ह ‘ अंतर्गत ही सर्व्हिस मिळणार आहे . या वाढीव क्षमतेमुळे नेहमीच्या तुलनेत४०० पटींनी अधिक मोठी असणारी इमेज अथवा फाइल पाठविणे शक्य होणार आहे . याशिवाय पाठविण्यात येणारी फाइल ‘ क्लाउड ‘ मध्ये साठवून ठेवता येणार असून , मेल अथवा प्राप्तकर्त्यालाही ते अॅक्सेस करता येणार आहे ; 
तसेच मिळालेल्या फाइलचे अपग्रेड व्हर्जनही मिळवता येणार आहे . जी – मेलवर १० जीबी मोफत स्टोरेज मिळत आहे . सध्या जी – मेलची किती स्पेस वापरत आहे याची माहिती साइन केल्यावर जी – मेलच्या पेजच्या खालील बाजूस पहायला मिळते . त्यानुसार आपल्याला किती डेटा ठेवायचा आहे आणि किती उडवायचा आहे किंवा त्याचा बॅकअप घ्याययचा आहे याची कल्पना यातून मिळते . 
                     मात्र , क्षमता पूर्ण झाल्यास काही मेजेस ट्रॅशमध्ये ढकलता येऊ शकतात आणि त्यानंतर कायमचे डिलिट करून स्पेस वाढविण्यासाठी वाट मोकळी करता येऊ शकते . एखादा मेसेज ट्रॅशमध्ये ढकलायचा असल्यास तो सिलेक्ट करून किंवा तो ओपन करून डिलिट बटन दाबून संबंधित मेसेज ट्रॅशमध्ये पाठविता येतो . 
एखदा मेसेज कायमचा डिलिट करायचा असल्यास संबंधित मेल इनबॉक्समध्ये सिलेक्ट करून डिलिटवर क्लिक करावे आणि त्यानंतर ट्रॅशमध्ये जाऊन डिलिट फॉरएव्हर या ऑप्शनला क्लिक करावे . मात्र , कायमचा डिलिट केलेला मेल पुन्हा मिळविता येत नाही . १० जीबी व्यतिरिक्त आणखी स्पेस मेलसाठी आवश्यक असल्यास सेटिंगमध्ये गुगल स्टोरेज ट्रबल शूटिंग पर्याय आहे . त्यावरून मेल पाठवून अतिरिक्त स्पेस घेता येऊ शकते . मात्र ,ती विकत घ्यावी लागते . गुगल कंपनीने जी – मेलसाठी दिलेली १० जीबी ही स्पेस , तशी मोठी आहे . त्यामुळे तिचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास ही स्पेस पुरू शकते . 

ADVERTISEMENT
Tags: GmailGoogleMailStorage
ShareTweetSend
Previous Post

आयट्यून्स भारतात

Next Post

टचस्क्रीनची चिंता नको!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Next Post

टचस्क्रीनची चिंता नको!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech