MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

इंटरनेट सोपं करण्यासाठी… एव्हरनोट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 18, 2013
in इंटरनेट, ॲप्स
Evernote logoमनोरंजन , ऑनलाइन व्हिडीओ आणि गेम्स , डॉक्युमेंटवर काम करणे , डाटाबेस हे सर्व क्लाऊडवर करण्याचे प्रमाण वाढले आहे . सोशल नेटवर्किंगवर मित्र आणि कुटुंबांबरोबर गप्पा होत असतात . हे सर्व करताना मोबाइलवरील इंटरनेटचा ब्राऊजर महत्त्वाची भूमिका बजावत असतो . ब्राऊजर हे एक प्रकारचे फ्री मिळणारे अॅप्लिकेशन आहे . मात्र , या सॉफ्टवेअरवर काही विशेष सुविधा आपल्या अॅड करता येऊ शकतात . 

वेबपेजवर एखादा लेख वाचताना अनेक स्पॉन्सर्ड लिंक ( अॅड ) असतात . त्या फोटो , पॉपअप स्वरूपात पुढे येतात. मात्र , अशा अॅड वाचण्यात अडथळा निर्माण करतात . मात्र , पुन्हा तेच आर्टिकल ऑनलाइन स्वरूपात वाचायचे असल्यास पॉपअपचा अडथळा टाळता येऊ शकतो . ‘ एव्हरनोट ‘ मुळे हे करता येणे शक्य आहे . डार्क आणि लाइट थीम यात निवडता येते . ‘ एव्हरनोट ‘ चे अकाऊंट असल्यास संबंधित लेखाचे क्लिप किंवा त्यातील काहीभाग अधोरेखित करून संदर्भासाठी वाचता येतो . 

डाऊनलोड Evernote :  >>>>>  एव्हरनोट  <<<<

ADVERTISEMENT

फायरफॉक्स , क्रोम वापरणाऱ्यांना ही सुविधा वापरता येते .इंटरनेट एक्सप्लोअरर वापरत असलेल्या ‘ एव्हरनोट ‘ वेब क्लिपरचा वापर करता येऊ शकतो . मात्र , यासाठी ‘एव्हरनोट ‘ प्रोग्रॅम कम्प्युटरवर लोड करावा लागतो . ही विशिष्ट अॅप्लिकेशन वापरल्यास वेब वापरण्याचा अनुभव सु्खद होऊ शकतो . त्यामुळे या अॅप्लिकेशनचा विचार करायला हरकत नाही .

स्मार्टफोन आणि इंटरनेट प्लॅन रास्त दरात उपलब्ध असल्याने मोबाइलवर इंटरनेट सर्फ करण्याचे प्रमाण वाढले आहे . ऑनलाइन व्हिडीओ बघणे अनेकांना आवडते . ब्राऊजरमधील प्लग – इनच्यामार्फत आवडते व्हिडीओ डाऊनलोड करता येतात . इंटरनेट एक्सप्लोअरर वापरणारे यूजर आयई डाऊनलोड हेल्परचा वापर करता येऊ शकतो . इंटरनेट एक्सप्लोअररच्या नव्या ३ . ५ व्हर्जनवर व्हिडीओ फाइलच्या साइझबाबत मर्यादा आहेत .त्यामुळे आयईचे ३ . ३ च्या व्हर्जनचा विचार करता येईल . फायरफॉक्स वापरणाऱ्यांनी व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्परची मदत घ्यावी . वेबपेजचा अॅक्सेस केल्यावर या एक्स्टेंशन प्रोससमुळेव्हिडीओ हा एएलव्ही , एमपी४ आणि ३जीपी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करता येऊ शकतो . याचे रेझोल्यूशन१०८० पिक्सेलपर्यंत असू शकतो . क्रोम वापरणारे यूजर यू – ट्यूब डाऊनलोडरचा विचार करू शकतात . आपण पाहत असलेल्या व्हिडीओच्या खालीच डाऊनलोड बटन असते . त्यामुळे फाइल डाऊनलोड करणे सोपे जाते . Tubemate : >>>> tubemate.net <<<<
* marathitech does not take responsibility of these youtube related browser add-ons



Tags: AppsDownloadsEvernoteExplorerInternetNoteSoftwaresYouTube
ShareTweetSend
Previous Post

स्मार्ट चॉइस : बजेट स्मार्टफोन : नोकिया लुमिआ ५२०

Next Post

ई-मेलचे मॅनेजमेंट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post

ई-मेलचे मॅनेजमेंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech