MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

सॅमसंग इंटेलला मागे टाकत बनली आहे चिप बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 1, 2018
in कॉम्प्युटर्स

गेली कित्येक वर्षे इंटेल कम्प्युटर चिप्स बनवण्यात प्रथम स्थानी कायम होती. मात्र गेल्यावर्षीच्या कमाईबद्दल काल सॅमसंगने रिपोर्ट्स जाहीर केल्यानंतर सॅमसंगने आता चिप मार्केटमध्ये इंटेलला मागे टाकलं असल्याचं स्पष्ट झालं आहे! १९९२ पासून इंटेलची आघाडी आता सॅमसंगने संपुष्टात आणली आहे. विक्री संबंधित माहिती प्रसिद्ध केल्यानंतर ही गोष्ट काल स्पष्ट झाली आहे.

ADVERTISEMENT
आता सॅमसंगने या क्षेत्रातसुद्धा आघाडी घेतली असून २०१७ या वर्षी 69.1 बिलियन डॉलर्स उत्पन्न मिळवलं आहे तर इंटेलचं त्याच बाबतीत 62.8 बिलियन डॉलर्स इतकं उत्पन्न मिळालं आहे. इंटेलच्या गेल्यावर्षी सुरु झालेल्या अडचणी संपण्याच नाव घेत नाहीयेत. आधी AMD च्या Ryzen प्रोसेसरना वाढता प्रतिसाद त्यानंतर काही महिन्यापूर्वी आलेली प्रोसेसरमध्ये सापडलेले स्पेक्टर आणि मेल्टडाउन दोष आणि आता हे त्यांचं मुख्य लक्ष्य असलेलं चिप मेकिंग मार्केट सुद्धा सॅमसंगने हिरावलं आहे! इंटेलची वाट येत्या काळात अधिक बिकट होणार आहे. सॅमसंगने चिप्स सोबत मेमरी DRAM, NAND मार्केटमध्ये सुद्धा मोठी आघाडी घेतली आहे. बऱ्याच फोन्समध्ये सॅमसंगची रॅम पाहायला मिळते. सोबत सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD) मध्ये सुद्धा सॅमसंगलाच मोठा प्रतिसाद मिळत आहे! गेल्या वर्षभरात सॅमसंगच्या नफ्यात तब्ब्ल ६४% वाढ झाल्याचं नोंदवलं आहे!

संदर्भ : Samsung is now the world’s biggest chipmaker
Tags: ChipIntelLaptopsMemoryRAMSamsungSSD
ShareTweetSend
Previous Post

नोकिया 3310 4G जाहीर : आता वायफाय व 4G VoLTE सुद्धा!

Next Post

गूगलने पुणे शहरात सुरू केले आहेत १५० ठिकाणी मोफत वायफाय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

July 12, 2024
Nvidia च्या नव्या B200 GPU मध्ये तब्बल २०,८०० कोटी ट्रांझिस्टर्स!

Nvidia च्या नव्या B200 GPU मध्ये तब्बल २०,८०० कोटी ट्रांझिस्टर्स!

March 21, 2024
Next Post
गूगलने पुणे शहरात सुरू केले आहेत १५० ठिकाणी मोफत वायफाय!

गूगलने पुणे शहरात सुरू केले आहेत १५० ठिकाणी मोफत वायफाय!

Comments 1

  1. Buy Contact Lenses says:
    7 years ago

    Very great post. I simply stumbled upon your blog and wanted to say that I have really enjoyed browsing your weblog posts. After all I’ll be subscribing on your feed and I am hoping you write again very soon!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech