MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

डिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार !

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
August 16, 2018
in HowTo, ॲप्स

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार डिजीलॉकर (DigiLocker) आणि mParivahan वरील डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार आहेत. यामुळे आपणासोबत डॉक्युमेंट(हार्ड कॉपी) सोबत ठेवण्याची गरज राहणार नसून डिजीलॉकर किंवा mParivahan अॅपद्वारेसुद्धा आपण ड्रायविंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) आणि इतर डॉक्युमेंट्स ट्रॅफिक पोलीसांना पडताळणीसाठी दाखवू शकता. त्यामुळे कधी ओळखपत्र विसरल्यास याचा फायदा नक्की होईल.

DigiLocker / mParivahan हे क्लाऊड स्टोरेज आधारित प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर आपण आपले डॉक्युमेंट्स/ ओळखपत्रे साठवू शकता जेणेकरून आपणास हार्ड कॉपी बाळगन्याची गरज भासणार नाही. Information Act 2000 नुसार DigiLocker / mParivahan प्लॅटफॉर्म  वरील इलेक्ट्रॉनिक ओळखपत्रे किंवा डॉक्युमेंट्स कायदेशीररीत्या ग्राह्य धरली जावीत असे निर्देश रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

ADVERTISEMENT

याचबरोबर गाडी च्या इन्शुरन्स चा डेटा सुद्धा इन्शुरन्स इन्फॉर्मशन बोर्ड (IIB) तर्फे वाहन डेटाबेस वर दररोज अपडेट केला जात असल्याकारणाने mParivahan / eChallan ऍप वर सध्य स्तितिथील पॉलीसी उपलब्ध असेल तर हार्ड कॉपी दाखवणे अनिवार्य नसेल.

DigiLocker बद्दल मराठी व्हिडिओ : https://youtu.be/MKkXDJqhopk

ट्रेनने प्रवास करताना सुद्धा आपण डिजिलॉकर वरील आधार तसेच ड्रायविंग लायसन्स ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाईल. अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु वरील सर्व डॉक्युमेंट्स तेव्हाच स्वीकारले जातील जेव्हा ते Issued Documents मध्ये असतील. जर आपण स्वतः डिजिलॉकर वर फक्त डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर मात्र ते ग्राह्य धरले जाणार नसून आपणास व्हेरिफाय करणे गरजेचे आहे.

वापर कसा कराल ?

प्रथम आपणास https://digilocker.gov.in वर जाऊन साइन अप करावे लागेल. आपण आपल्या आधारच्या मदतीने OTP द्वारे सुद्धा हे करू शकता. एकदा अकाउंट ओपन केल्यानंतर Issued Documents विभागातमध्ये जाऊन Check partners section वर क्लिक करून आपण खालीलप्रमाणे हवे असणारे डॉक्युमेंट्स  रजिस्टर असणाऱ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटसोबतच एजन्सी, एज्युकेशन बोर्ड इत्यादींचे सर्टिफिकेट/डॉक्युमेंट्स पुल करून वापरता येतील. 

search terms digilocker mParivahan how to use is now a valid proof for verification 
Tags: AppsDigiLockerDigital IndiaGovernmentHow ToRailSecurity
Share21TweetSend
Previous Post

फ्लिपकार्ट प्लस सादर : मोफत डिलिव्हरी, सेलमध्ये प्राधान्य मिळणार

Next Post

यूपीआयची दुसरी आवृत्ती : UPI 2.0 सादर !

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
यूपीआयची दुसरी आवृत्ती : UPI 2.0 सादर !

यूपीआयची दुसरी आवृत्ती : UPI 2.0 सादर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech